आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.के.शितोळे यांना ITCV कडून गुणवंत प्राचार्य २०१८-१९ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.त्याबद्दल त्यांना संस्थेकडून तसेच महाविद्यालयाकडून हार्दिक शुभेच्छा.